Chitra Wagh On Hindu Jan Akrosh Morcha :हिंदू मुलींच्या संरक्षणासाठी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज
हिंदू मुलींच्या संरक्षणासाठी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज... भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया.. केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे.. त्यामुळे कायदा नक्की लागू होईल... चित्रा वाघ यांना विश्वास