Chitra Wagh Malegaon Speech : हिंदीतून भाषण, चित्रा वाघ यांचा मुस्लीम समाजाला खुश करण्याचा प्रयत्न
सलमान शेख
Updated at:
11 May 2024 10:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धुळे मतदार संघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित मुस्लीम बहुल मालेगावमध्ये आयोजित महिला मेळाव्यात मतांसाठी चक्क हिंदीतून भाषण करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला..दरम्यान या मेळाव्याळा मात्र मुस्लीम महिलांची उपस्थित अत्यल्प होती तर मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या अनेक खुर्च्याही रिकाम्या होत्या.. यावेळी चित्रा वाघ यांनी राज्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.