Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याकडून महात्मा फुलेंची तुलना थेट Chandrakant Patil यांच्याशी
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यांकडून चंद्रकांत पाटलांची तुलना महात्मा फुलेंशी, घरोघरी सावित्री दिसतात, मात्र चंद्रकांत पाटलांसारख्या जोतिबांचा शोध सुरु, चित्रा वाघांचं विधान.
Tags :
Chitra Wagh Statement Mahatma Phule Jotiba BJP Leader Search CHandrakant Patil Comparison Savitri