Chiplun : चिपळूणमध्ये नांगरणी स्पर्धेचा थरार, पंचक्रोषीतून स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी Abp Majha
Continues below advertisement
कोकणात पाऊस पडला आणि पेरणीला सुरुवात झाली की रोमांचक करणारा हा थरार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. या स्पर्धेत आज पाचच्या पंचक्रोशीतून 40 ते 50 बैल जोड्या सहभाग घेतात ही स्पर्धा कोकणामध्ये नांगरणी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.. सहभागी झालेल्या गावठी जोडीला या स्पर्धेचा पहिला मान दिला जातो...
Continues below advertisement