Nandurbar Crop Loss : नंदुरबारमध्ये मिरची पावसात भिजली, कोटींचं नुकसान
Continues below advertisement
Nandurbar Crop Loss : नंदुरबारमध्ये परतीच्या पावसाने वाळवण्यासाठी टाकलेल्या मिरचीचं नुकसान झालंय. मिरची भिजल्याने दोन ते अडीच कोटीचा फटका बसलाय.
Continues below advertisement