Bhaskar Jadhav On CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी शपथा घेतल्या तरी आरक्षण मिळणार नाही
Continues below advertisement
जोपर्यंत फडणवीस मनावर घेत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण मिळणार नाही, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची शिंदे- फडणवीसांवर टीका.
Continues below advertisement