CM Eknath Shinde Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री शिंदेंनी बावनकुळेंच्या निवासस्थानी घेतली भेट

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बावनकुळेंच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली.. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. शिदेंनी रामटेकचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी नागपूर दौरा केलाय. यावेळी त्यांनी बावनकुळेंची भेट घेतलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram