Cm Eknath Shinde Rajapur Daura : 8 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा राजापूर दौरा : ABP Majha

रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत शिंदे भूमिका जाहीर करणार?

८ जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा राजापूर दौरा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच

शिंदेंकडून किरण सामंतांच्या नावाची चर्चा आणि जोरदार बॅनरबाजी


तर, भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागा असे वरिष्ठांचे आदेश

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola