CM Eknath Shinde Farming : मुख्यमंत्री शिंदे दरे गावात शेती करण्यात रमले : ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा येथील दरे या त्यांच्या मूळ गावी विश्रांतीसाठी आले आहेत. गावी आल्यानंतर नेहमीप्रमाणे ते शेतीचा आनंद घेताना दिसतायत. जनतेच्या गर्दीतून थोडी उसंत मिळवत शिंदे शेती करण्यात रमल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement