Mhaisal : जतच्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा दिशाभूल करणारी
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 11:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMhaisal : जतच्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजने बाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा दिशाभूल करणारी आहे. भाजपचे जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप यांचा घरचा आहेर दिला आहे.