CM Eknath Shinde : श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमध्ये : ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 May 2024 02:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज पिंपरी चिंचवडमध्ये भव्य रोड शो सुरु आहे. या रोडशोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही सहभागी झालेत. यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.