Politics : 'फडणवीसच सुपर सीएम' या विरोधकांच्या टीकेला,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

Maharashtra Politics :  'देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम' या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. कोण मुख्यमंत्री हे यांनी ठरवू नये असं एकनाथ शिंदे म्हणालेत तर सीएम फक्त एकनाथ शिंदेचं आहेत असं देवेंद्र फडणवीस  म्हणालेत 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola