Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्येच सभा घेणार
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगरचं महत्त्व अधिकच वाढलंय असं म्हणायला हवं.. कारण महाविकास आघाडीच्या एकत्र सभांना संभाजीनगरमधून सुरुवात होणार आहे.. तर त्यानंतर सहाच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्येच सभा घेणार आहेत. २ एप्रिल रोजी मविआची सभा आहे, तर ८ किंवा ९ एप्रिलला मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत..
Continues below advertisement