Chhatrapati Shivarai Kesari Wrestling : छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा,सोन्याची गदा बक्षीस

Continues below advertisement

 छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, या कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लाला अर्धा किलो वजनाची गदा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बक्षीस वितरणासाठी येणार आहेत...ही सोन्याची गदा ज्यांनी बनवली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram