Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंती, उद्धव ठाकरेंची उपस्थिती
Continues below advertisement
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंती साजरी केली जातेय. याठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झालेत.. ..शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय... शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आलंय.
Continues below advertisement