Har Har Mahadevचित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करु नका Chhatrapati Sambhaji Raje यांचा झी स्टुडीओला इशारा

Continues below advertisement

हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेचं झी स्टुडीओला पत्र देण्यात आलं आहे.  हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार स्वराज्य संघटनेने इशारा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram