Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसाचं म्हणणं काय?
Continues below advertisement
. संभाजीनगरमध्ये काल झालेल्या गोंधळानंतर आज तणावपूर्ण शांतता आहे... या शांततेला गालबोट लागू नये.. रामनवमीचा सण शांततेत पार पडावा.. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेय
Continues below advertisement