Ratnagiri मध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचं आयोजन ,भाजप राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेते सहभागी

Continues below advertisement

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबामध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचं आयोजन करण्यात आलंय.. यानिमित्त संगमेश्वरमधील शास्त्री पूल ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आलंय... या कार्यक्रमाला भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram