Chhagan Bhujbal On OBC : ओबीसी आरक्षणासाठी आजही लढतोय- भुजबळ : ABP Majha

ओबीसींना आरक्षण वर्ष- दोन वर्षात मिळालं नाही, आरक्षणासाठी नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते, मंत्री भुजबळांचा जरांगेंना टोला, तर ४०- ४५ वर्ष लढावं लागलं, आजही लढतोय, भुजबळांचं वक्तव्य. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola