Chhagan bhujbal : ओबीसी आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा : छगन भुजबळ

Continues below advertisement

Chhagan bhujbal on OBC Reservation :  ओबीसी आरक्षण संदर्भात बांठिया कमिशन नेमले आहे. बांठिया भारतीय जनगणना आयुक्त, मुख्य सचिव होते. बांठियांबरोबर काही निवृत्त अधिकारी ओबीसी आरक्षणा संदर्भात काम करत आहेत. आरक्षणाबाबत काम देखील सुरू झाले आहे.  आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्याप्रमाणे कायदा तयार केला आहे.  प्रभाग रचना राज्य सरकारकडून तयार करून निवडणूक आयोगाला देणार आहोत. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram