Chhagan Bhujbal Nashik Loksabha : नाशिक लोकसभेतून भुजबळांची माघार, अमित शाहांचे मानले आभार

Continues below advertisement

Nashik Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाशिक लोकसभा निवडणुकीच्या (Nashik Lok Sabha Constituency) माघारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. मलाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. मात्र हेमंत गोडसे यांना आपल्याच पक्षातून आव्हान निर्माण झाले असून नाशिक शिवसेनेत दोन गट पडल्याचं बघायला मिळतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram