Chhagan Bhujbal Full PC: तुमच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला

Continues below advertisement

Girish Mahajan नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भुजबळांच्या भेटीनंतर गिरीश महाजनांनी माध्यमांशी संवाद साधला. 

गिरीश महाजन म्हणाले की, आता कुठली नाराजी आहे. मोदींच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचे आहे. हे त्यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

तटकरेंची चिंता देशमुखांनी करू नये 

सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, असा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख तरी तिथे स्थिरस्थावर आहेत का? तुम्ही तिकडे राहा नाहीतर अजून काही वेगळे विचार तुमच्या मनात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram