Chhagan Bhujbal : माझ्यावरही हल्ले झाले पण मी घाबरत नाही : छगन भुजबळ : ABP Majha

एवढी मोठी ओबीसी लढाई झाली त्या लढत मी नाही घाबरलो आणि एवढे हल्ले झाले तेव्हा नाही घाबरलो 


प्रकाश शेळके किंवा कुठल्या इतर पक्षाचे उमेदवार असेल तर लोक ठरवतील किती मत द्यायचे 


दादागिरी करून कोणाला थांबवू शकत नाही

प्रकाश शेंडगे यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे


 काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola