Chhagan Bhujbal Farm House : हल्ल्याची भीती व्यक्त करुनही भुजबळ फार्मवर सकाळी पोलीस नसल्याचं चित्र
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहल्ल्याची भीती व्यक्त करुनही भुजबळ फार्मवर सकाळी पोलीस नसल्याचं चित्र, ओरड झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा दाखल, तर शिफ्ट बदलत असल्याने कर्मचारी जागेवर नव्हते, पोलीस अधिकाऱ्यांची सारवासारव.