
Chhagan Bhujbal यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र ,ललित टेकचंदानी यांनी विनाकारण त्रास
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.. पत्रात देवी सरस्वती संदर्भातल्या विधानावरून ललित टेकचंदानी यांनी विनाकारण त्रास दिला असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय.
Continues below advertisement