Politics On Onion : सत्तेत येताच Chhagan Bhujbal कांदा प्रश्नावर नरमले ?
कांद्यावरील निर्यातशुल्काबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा किंवा मुख्यमंत्र्यांशी बोलून दिल्लीत काय चर्चा करता येईल ते पाहू, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. तर या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊ, असं धनंजय मुंडे म्हणालेत. त्यामुळे सत्तेत येताच छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे कांदा प्रश्नावर नरमले का, असा सवाल आता उपस्थित होतोय.
Tags :
Delhi Chhagan Bhujbal Reaction Discussion Deputy Chief Minister Fadnavis Questions Dhananjay Munde Ajitdada Export Duty On Onion Food And Civil Supplies Minister