Cheetahs return to India : PM Narendra Modi यांच्या वाढदिवशी चित्ते भारतात, असा होता प्रवास

प्रोजेक्ट चित्ता..सध्या भारत सरकार या विशेष मोहीमेत व्यस्त आहे. भारतातून नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे इंदिरा गांधींचं अधुरं राहिलेलं स्वप्नच मोदी पूर्ण करतायत असंही त्यामुळे म्हणता येईल. कसं ते पाहुयात या रिपोर्टमधून.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola