Chandrakant Khaire On BJP : महाराष्ट्रातील हिंसाचार हा भाजपचा लोकसभा निवडणूक प्लॅन - चंद्रकांत खैरे
महाराष्ट्रातील हिंसाचार हा भाजपचा लोकसभा निवडणूक प्लॅन असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केलीय.. लोकसभा निवडणुकीतील मतदार मविआला पसंती देतील. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अशा प्रकारे हिंसाचार झाला नाही असा पलटवार चंद्रकांत खैरे यांनी केलाय.