MVA Sabha In Sambhaji Nagar : २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडणार
Continues below advertisement
२ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडणार आहे.. त्या सभेसाठी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी होणार आहे... यासभेची सध्या जोरदार तयारी सुरु आहे... या सभेत उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सभेला संबोधित करणार आहेत... 10 जूनपर्यंत महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घेण्याचा निर्णय झालेला आहे..
Continues below advertisement