K. C. Padvi | शपथविधीत घडलेल्या प्रकारावर मी नाराज नाही :के. सी. पाडवी | ABP Majha
नोगतात आक्षेपार्ह काही बोललो नाही. तसेच, घडल्या प्रकारानंतर राग नसल्याचं के सी पाडवींनी स्पष्ट केलंय. काँग्रेसचे नेते केसी पाडवी काल शपथेचं वाचन करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चांगलेच भडकले होते. त्यानंतर पाडवींनी घडल्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिलीये.
Tags :
K C Padvi