Chandrashekhar Rao : तेलंगणामध्ये राव नाराज, भाजपविरोधात आघाडी साठी उद्धव ठाकरेंना भेटणार ABP Majha
Continues below advertisement
मोदी सरकारच्या मदतीला कायम धावणारे चंद्रशेखर राव हे भाजपवर नाराज असल्याचं समजतंय. भाजपच्या विरोधात आघाडी करण्यासाठी राव लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार.
Continues below advertisement