Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : पोस्टर लावून कोण मुख्यमंत्री होत नाही : चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement

राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोणाचा होणार, असा प्रश्न उपस्थित झालाय.. त्याच कारण म्हणेज महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्रीपदावर अनेक पक्ष दावा करु लागलेत.. तर कुठे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स लागतायत.. त्यातच आता महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय.. तर भविष्यात नक्कीच मविआचा मुख्यमंत्री होईल अस वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.. जयंत पाटलांच्या दाव्यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलीय.. तर जयंत पाटलांच्या दाव्यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांनी टीकेची झोड़ उठवलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram