Chandrashekhar Bawankule : मविआच्या नेत्यांनी सभेत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी करु नये
Continues below advertisement
मविआने सभेच्या माध्यमातून कुणावरही व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नये. आमच्या नेत्यांबद्दल व्यक्तिगत टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआ नेत्यांना इशारा.
Continues below advertisement