Chandrashekhar Bawankule On Pune Bypoll Election : महाविकास आघाडीने पोटनिवडणूक बिनविरोध करावी

Continues below advertisement

 कसबा पेठ या मतदार संघात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश टिळक  यांच्या उमेदवारीवरुन मोठं भाष्य केलंय.. टिळकांच्या घरात उमेदवारी द्यायला तयार आहोत.. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध करावी, कुणीही जाणीवपूर्वक निवडणूक लावत नाहीये, त्यामुळे निवडणुका बिनविरोध कराव्यात असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram