Chandrashekhar Bawankule : Raj Thackeray यांची भेट कौटुंबीक की राजकीय? बावनकुळे म्हणतात...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ य़ेथे भेट घेतली. ही भेट कौटुंबीक स्वरूपाची असल्याची प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली. मात्र, मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.