Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : कोणत्याही निर्णयाने राज्यातील सरकारला फरक पडणार नाही

उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहे. सत्तेसाठी ते ओवेसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही निर्णयाने राज्यातील लोकांच्या सरकारला फरक पडणार नाही. अशी  टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. स्वतः उद्धव ठाकरेंसोबतचे कार्यकर्तेही ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola