Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना फक्त शिंदे-फडणवीस दिसतात, त्यांची कॅसेट जुनी झाली

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरेंना फक्त शिंदे-फडणवीस दिसतात, त्यांची कॅसेट जुनी झाली. येत्या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल" असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram