Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं टार्गेट

Continues below advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं टार्गेट आहे, असं बावनकुळे म्हणालेत. बावनकुळेंच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी कसं उत्तर दिलंय पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram