Chandrashekhar Bawankule : मशाल विझवणार, घड्याळ बंद पाडणार, बावनकुळेंचा इशारा

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं टार्गेट आहे, असं बावनकुळे म्हणालेत. राष्ट्रवादीनं त्यांच्या आमदारांना सांभाळावं, प्रवेशाचे बॉम्ब कधी फुटतील कळणारही नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram