Chandrashekhar Bawankule On Praniti shinde : प्रणिती शिंदेंचे आरोप खोटे बावनकुळेंचा आरोप
Continues below advertisement
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गावभेटीवर असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरूणांच्या जमावाने केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. पाहा व्हिडिओ
Continues below advertisement