Chandrashekhar Bawankule : भंडाऱ्यात अनैसर्गिक सत्ता, लवकरच ती खेचून आणू : चंद्रशेखर बावनकुळे
Continues below advertisement
"भंडाऱ्यात अनैसर्गिक सत्ता, लवकरच ती खेचून आणू. काँग्रेसला मतदान करणाऱ्या 5 सदस्यांच्या अपात्रतेची मागणी करणार" असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
Continues below advertisement