Chandrashekhar Bawankule :अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय पण तो कोण हे स्थानिक नेते ठरवतील:बावनकुळे

'अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय पण तो कोण हे स्थानिक नेते ठरवतील.. तर 'कुठल्याही परिस्थितीत मविआच्या उमेदवाराला मतदान करणार नाही'. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची एबीपी माझाला माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola