Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde : भाजप उमेदवारापेक्षा जास्त मदत एकनाथ शिंदेंना करणार

Continues below advertisement

भाजप उमेदवारापेक्षा जास्त मदत एकनाथ शिंदेंना करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. भाजपची स्वत:च्या उमेदवारापेक्षा शिंदेंच्या उमेदवारांना जास्त रसद. बावनकुळेंची माहिती 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram