Chandrashekhar Bawankule Full PC : शपथविधीवरून भाजपच्या निशाण्यावर शरद पवार, बावनकुळेचा टिकेचा आसूड
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार असतील तर शरद पवार शकुनीमामा असं टिकास्त्र बानवकुळेंनी सोडलंय... आणि जर यात शरद पवार नसतील तर जयंत पाटील पवारांना बदनाम का करत आहेत, असा सवालही बावनकुळेंनी विचारलाय...