Chandrashekhar Bawankule : Gram Panchayat Election साठी अर्ज भरण्यास एक दिवसाची मुदत द्या - बावनकुळे

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : Gram Panchayat Election साठी अर्ज भरण्यास एक दिवसाची मुदत द्या - बावनकुळे

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढ द्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. सर्वर डाऊन असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत असल्यामुळे भाजपची मागणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram