Chandrashekhar Bawankule on Raut : 600 मराठी माणसांची घरं घशात घातली : बावनकुळे
Continues below advertisement
संजय राऊत यांची चौकशी हे आजची नाहीये 600 मराठी माणसांची घरं ज्या नेत्यांनी घशात घातली ते सहाशे मराठी परिवार रस्त्यावर उभे आहेत. त्या सहाशे मराठी माणसांची तक्रार आहे की या व्यक्तीने आमची करोड रुपये खाल्ले.
Continues below advertisement