Chandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'
गडचिरोलीत मुख्यमँत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांवरून त्यांचं संजय राऊतांनींही कौतुक केलंय.. नक्षली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी अशी होणार असेल तर स्वागतच आहे असं राऊतांनी म्हटलंय. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 'सामना'चे आभार मानलेत.. सामना कधीतरी चांगलं लिहिल याची वाट पाहत होतो अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिलीये.