Chandrakant Patil on package | ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.