Chandrakant Patil on Tanaji Sawant : तानाजी सांवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास, भाजपकडून सारवासाराव

Continues below advertisement

तानाजी सावंत यांनी एखादं वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. तानाजी सावंतांना एवढंच म्हणायचं होतं की भाजप  सरकारनं हायकोर्टात आरक्षण टिकवलं. मग ते गमावणाऱ्या सरकारच्या काळात आंदोलनं का केली नाहीत असा तानाजी सावंत यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram