Chandrakant Patil on Sanjay Raut : राऊतांनी स्वतःचं संरक्षण करावं, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
Continues below advertisement
Chandrakant Patil यांनी संजय राऊत यांना एक सल्ला दिला आहे. मारुतीचा आणखी कोप नको असं चंद्रकांत पाटलांनी राऊतांना इशारा दिला आहे.
Continues below advertisement